विदर्भातील शुक्रवारच्या (ता. ५) महत्त्वाच्या घडामोडी*
- नागपुरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवशी 54 रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 680 वर पोहोचली आहे.
- कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारकर करण्यात आले आहे. मास्क न वापरल्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
- अचानक आलेल्या पावसामुळे वरोरा व शेगाव येथील चार हजार क्विटंल कापूस व तीनशे कापसाच्या गाठी ओल्या झाल्या आहेत.
- वर्धा जिल्ह्यातील वाबगाव येथील 35 वर्षीय विधवा व 22 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे दोघे मागील चार दिवसांपासून गावातून बेपत्ता होते.
#eveningbulletin #vidarbha #nagpur #news #localbulletin #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos